मिलिंदजी,

सुंदर कविता. नको-नको म्हणताना, हवी हवीशी वाटते.

'केविलवाणी पंखहीनता' .... सुंदरच!!!!!!!!!!! (यावर व्यक्त करायला शब्द अपुरे पडतायत.)

- कुमार

ता.क.

हिला गझल का म्हटलं नाहीत?  काही शेर अक्षरगणवृत्तात आहेत, तर काही  मात्रावृत्तात म्हणून?

उपांत्य यमकात फक्त स्वराचं समत्त्व असणं ग़ालिबच्या गझलांमधेही आढळतं.

उदा.
दिल-ए-नादां तुझे हुवा क्या हैं
आखिर इस दर्द की दवा क्या हैं

हम हैं मुश्ताक़ और वो बेजार
या इलाही ये माजरा क्या हैं?