भोमेकाका,
आमचे एक ज्येष्ठ मित्र आहेत. त्यांनाही होम्स अतिशय आवडतो. त्यांचे असे सांगणे आहे की, होम्स कडून दोन तीन गोष्टी टाळल्या पाहिजे. एकतर कोकेनचे व्यसन ( काही काम नसेल तर आपल्या मेंदूला व्यस्त ठेवण्यासाठी होम्स कोकेन घेत असे), दुसरे म्हणजे स्त्रियांपासुन अंतर ठेवून राहणे, अतिरिक्त चिरुट, पाईप अथवा सिगारेट्स पिणे इत्यादी.
द्वारकानाथ