फिरुनी तुझ्या सुरांना फसतील शब्द माझेस्वरसाज लेवुनी अन् हसतील शब्द माझे
वाह!
या चिमुकल्या पिलांना फुटतील पंख तेव्हाघरट्यात मावणारे नसतील शब्द माझे
अप्रतिम..
बाकी आवडलेले शेर वर आलेलेच आहेत ;)