या भाजीला फ़ोड्णी वैगरे देत नाहीत. यात ईतर भाज्याही घालतात. या दिवशी बैलाच्या श्रमाचे काहि खायचे नसते. या भाज्या वेगळ्याच लावलेल्या असतात. या दिवशी कुत्र्याचे तोन्ड बघायचे नसते. हि भाजी व वऱ्याची दशमी खायची असते.