न्यायाधिशांच्या नेमणुका काय निकषावर करतात हे गुढच आहे. या तुम्ही पेपरमधे वाचलेल्या बातम्या. प्रत्यक्ष कुठल्याहि कोर्टात जाऊन बघितलत तर कपाळावर हात मारुन घ्याल. वकिलांकडे तर असे अनेक किस्से ऐकायला मिळतील.
पण आपल्या थोर देशात न्यायाधिशांचा अपमान तर क्षुल्लक गोष्टीनेहि होतो. म्हणुन सगळे निमुटपणे सहन करावे लागते. ज्या न्यायाधिशाचा निर्णय वरच्या कोर्टात टिकत नाहि, त्या न्यायाधिशाला कुणालाच जाब द्यावा लागत नाहि.