हे तथाकथित वैद्यकीय कारण म्हणजे मिथ्यशास्त्र आहे ह्याच्याशी सहमत. मुळात जानवे घालणारे पुरुष असे किती? शिवाय आजकाल तर जानवेधाऱ्यांपेक्षा इतरांनाच भरपूर पोरवडा असतो.