वेदश्री,

अतिशय सुंदर कविता!

खळबळल्या एकांती सळसळती प्रणयलहर
काजळल्या रात्रीतून ओघळला मदिरप्रहर

अप्रतिम रचना! अभिनंदन!

--समीर