श्री. आनंदी,

कथानकातील सर्व मुख्य पात्रांशी आम्हांस परिचित करून आमची, ह्या पात्रांभोवती घडणाऱ्या कथानकाची, उत्सुकता शिगेस पोहोचली आहे.

कथानकाच्या प्रतीक्षेत कांही क्षण.........