शशांक,
अतिरेकी लोकांची तर हिच इच्छा असेल की या दोन्ही देशाचे एकत्रीकरण होऊ नये. कोठेतरी विवेक आणि तारतम्याचा विचार करुन आपल्यालाच विचार करावा लागेल की अश्या घटनांना बळी पडायचे की हजारो वर्षाची एक असलेली संस्कृतीला एकत्र आणण्यास हातभार लावायचा.
अश्या माथेफिरु लोकांना शक्यतो सहानुभूतीनेच हाताळावे लागते. उलट एखादा शांतता प्रेमी जे कार्य करु शकतो आणि द्वेषाच्या भिंती जमीनदोस्त करु शकतो ते हे अतिरेकी हजारो वर्ष झगडत राहिले तरी होणार नाही या वर विश्वास ठेवा.
निरपराध आणि दुर्बल लोकांना मारण्यात काय पुरुषार्थ आहे हे अजूनही मला कळळे नाही हेच खरे.
द्वारकानाथ