अनिकेत,
अप्रतिम !
तू मला माझ्या भूतकाळात घेऊन गेलास ! ह्या आठवणींनी अंगावर कसे मोहर उठतात हे ज्याने प्रेमविवाह केला आहे त्यालाच माहित !
भावी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा.
माधव.