अनिकेतराव,

कथेचे रुपांतर आवडले. सौ. पल्लवी यांनाही मनोगतवर येण्याचे आणि लिहण्याचे आमंत्रण जरूर द्या.

२००२/३ चे कथानक आता लिहित आहात यावरुन तुमचा संसार सुखी आहेच असा निष्कर्ष काढायला हरकत नाही.

अजून एक मागणी, तुमचा मनोगतवर वावर असाच राहुद्या.

द्वारकानाथ