आजच एक नविन शब्द वाचनात आला. 'पडभोजन'. अर्थ वरपक्षाकडून लग्नात वधुपक्षाच्या मंडळीना दिले जाणारे भोजन.   हा शब्द कसा आला असेल ?

 आणखी दोन शब्द मिळाले.

    पटु...... कुशल , निष्णांत.उदा. क्रिकेटपटु.

    पटू ...... वस्त्र .

    पट्टू ......लोकरीचे वस्त्र .