मंदार,
पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागात कथेने छान पकड घेतली आहे असे वाटते.
"माणूस हा बेटासारखा राहू शकत नाही ."
"रोर्कला स्वतःच्या सर्जनशीलतेची गळेचेपी करणारी, परंपरेच्या बेगड्या चौकटीत बांधणारी पदवी आणि त्याबरोबर येणारी सामाजिक प्रतिष्ठा नको असते. "
"उच्च मूल्य आणि तत्त्वांनी पोटाची खळगी भरत नाही, मग समाजात पैसा आणि प्रतिष्ठा मिळणं तर दूरच."
ही वाक्ये बरचं काही सांगून जातात.
श्रावणी