जीआरबी
आपण हा शब्द नवीनच सांगितलात. लग्नात वरपक्षाकडून वधूपक्षाला दिल्या जाणाऱ्या भोजनसमारंभाला व्याही-भोजन असं म्हणतात हे ऐकून होतं. पण पडभोजन हे नवीनच. ह्याची व्युत्पत्ती काय असावी?