ग्रहणाच्यावेळी गरोदर बायकाना काही नियम जुनी माणसे अजूनही सांगतात. उदा. विळीवर काही चिरू नये , खिळा वगैरे ठोकू नये, कपडे पिळू नये. इ. ते का ? [अंधश्रद्धाच ,मी हे मानत नाही].