वेदश्री छान लयबद्ध कविता आहे.
मोहरत्या मदनाचे जडावले नेत्र निळेमदनाचे डोळे निळे आहेत असे वर्णन कुठे वाचले आहेस का?उत्सुकतेने हा प्रश्न विचारते आहे.