वर्णन सुरेख आहे.

अमेरिकन विमान कंपन्यांचा सावळा गोंधळ कोंकणांत जाणाऱ्या बसच्या खत्रूट डब्ब्या सारखा वाटला. चौकशी खिडकीतला माणूस व विमान कंपन्यांचे हे कर्मचारी ह्यांच्या फक्त दिसण्यात व पोषाखातच फरक असावा असे वाटते.  

माधव कुळकर्णी.