एकुणात स्पष्टपणे 'नाही' म्हणाली नाही आणि तरीही 'मिस' करत होती तेंव्हाच तुम्हाला समजायला हवे होते. आणि त्याचमुळे...

एवढा काही तू बुद्दू नाहीयेस न कळायला

या वाक्यातली मजा काही औरच!

अनुभवकथन आवडले. वेग सुद्धा आवडला.

काही ठिकाणी मोठे झालेले परिच्छेद लहान करता आले असते असे वाटते.

===
शुद्धलेखनात म्हणावी तशी प्रगती दिसली नाही.