वेदश्री, हे खरं आहे की, माझं म्हणणं मी फारच तोकड्या शब्दात मांडलं आहे... पण वेळेअभावी म्हणा किंवा तेवढं विवेचन न करता आल्यामुळे म्हणा मला फार लिहिता आलं नाहिये...
आपट्याच्या पानांचे जाऊद्या पण दिवाळीच्यावेळेस होणारा खर्च, ध्वनीचे आणि हवेचे होणारे प्रदुषण हा नक्कीच स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकेल...
या ही वेळेस मी फक्त मुद्दा मांडला आहे आणि तुम्हाला अभिप्रेत असलेल्या ३ टप्प्यांमध्ये त्याचे विश्लेशण केलेले नाही...
पण आपल्या सर्व तज्ञ लोकांची या (दिवाळी) बाबतीत मतं वाचण्यास उत्सुक आहे...
धन्यवाद.