अभिनंदन...

सत्यकथा आवडली त्याला.. शेवट गोड ते सर्वच गोड.

कथेचे नाव (शेवटचा) व शेवटचे समाप्त खटकले.. नेहमी प्रमाणे फुलांनी सजवलेली 'लग्न हाच न्याय' लिहीलेली गाडी पाठमोरी पाहायची सवय झाली आहे, त्याचा परिणाम असावा कदाचित.... शाहरुखचे चलते चलते मधले, "पण आता लग्न तर झालंय ना?" हे ही आठवले ;).... असो पुढील प्रेमासाठी शुभेच्छा.