- मंगळवारी(किंवा कोणत्याही वारी) नखे का कापू नयेत?
- प्रवासाला जायच्या आधी नखे का कापू नयेत?
- कोणी प्रवासाला गेले तर मागे राहिलेल्यांनी नखे, केस का कापू नयेत? अंघोळ का करू नये? केर का काढू नयेत?
- सोमवारी/शनिवारी (किंवा कोणत्याही वारी) दाढी का करू नयेत? केस का कापू नयेत?
- प्रवासामध्ये वाहनाची वाट पाहत असताना आपल्या सामानावर बसले की वाहन उशीरा येते या समजाचे कारण काय?
- बाहेर जाणाऱ्या माणसाला "कुठे चालला?" असे का विचारू नये?