वेदश्री,
सुंदरच आहे कविता.
"धडधडत्या श्वासांचे फडफडते धुंद थवे"आणि "विरघळत्या भानातच चुरगळती लाज हसे" हे सगळ्यात जास्त आवडले. पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.