ग्रहणाच्या काळात हवा अशुध्द असते, म्हणून ग्रहण सुटले की अंघोळ करतात असे ऐकले आहे. मंगळवारीच नखे कापतात असे ऐकले आहे, त्यामागचे कारण माहित नाही.