मुलीच्या सासरी, मुलीला अपत्य होण्यापूर्वी, माहेरच्या व्यक्तींनी विशेषतः वडिलांनी काही घेऊ नये (पाणी सुद्धा) असा प्रघात होता.

अपत्य झाल्यानंतर मुलीचे वडील मग तिच्याकडे जाऊ शकत.

कलोअ,
सुभाष