एखादा संदेश सांगायचा झाला आणि तो चारपाच माणसांद्वारे अन्यत्र पोचवायचा असेल तर जितके टप्पे जास्त तितका तो दूषित होण्याची शक्यता जास्त असा एक साधा व्यवहार आहे.
इंग्रजीत सांगायचे तर मूळच्या सिग्नलमधे नॉइस जमा होतो हा निसर्गनियम आहे त्यामुळे मूळ संदेश जितका स्वच्छ देता येईल तितका दिला असता तर त्याचे इतके विपरित रुप बनले नसते.