ही कुठली पद्धत आहे माहित नाही पण काही लोक नवी कार घेतल्यावर देवळात जातात आणि चारी चाकाखाली लिंबे चिरडतात.
हाही बळीचाच प्रकार आहे. संबंधित लिंबे पार चुथडा होऊन वाया जातात. हाही प्रकार त्याज्य आहे.