कुमारजी,

छान आहे आपली गझल.

व्यवहार रोज करतो भाषेत मीच परक्या
का सांग या जगावर ठसतील शब्द माझे

वरील ओळी विशेष आवडल्या.