बरीच वर्षे हे शिकले आणि सूत्रे घोकून सोडवले. पण आज यामागचा इतिहास वाचून मजा आली. आणि नविन शब्दही कळले.
असे लेख महाविद्यालयीन मुलांनी वाचल्यास त्यांना या क्लिष्ट विषयांत गोडी निर्माण होउन M3 आणि M4 या विषयांच्या परिक्षांच्या वाऱ्या कमी कराव्या लागतील असे वाटते.