प्रवासवर्णनाचे सर्व भाग आजच वाचले. 
भाग २ व ४ थोडे लांबल्यासारखे वाटले, पण प्रवासात येणाऱ्या अकस्मात अडचणींचे वर्णन अगदी यथार्थ. 'माझ्याच प्रवासात इतकी विघ्नं का येतात' हे बरीच वर्षे बाळगलेले शल्य काही प्रमाणात दूर झाले.