सुंदर प्रत्ययकारी वर्णन.
सहलीतले ताणतणाव, सुटकेचे सुस्कारे, थोडक्यात निसटणाऱ्या संधींमुळे वाटणारी चुटपुट आणि नयनमनोहर दृष्यांनी लाभणारे अतीव समाधान सर्वच आपण वाचत नसून, स्वतः अनुभवत आहोत असे वाटते.

पुढील भागांच्या प्रतीक्षेत....