आणखी काही शब्द . यांची व्युत्पत्ती कशी ?
१] निसरवा .. पंचांग सांगून दारोदारी मिळवलेले धान्य.
२] राजोट्या ... कुटुंबातील कर्ता पुरुष. कारभारी.[राजा शब्दावरून का ? ]