रोहिणीताई,
   थालीपीठ करुन पाहिले मी आज. छान चविष्ट लागतात. शिवाय ज्या लहान मुलांना पालकाची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठीही प्रयत्न करायला हरकत नाही.

श्रावणी