१-४ भागांच्या प्रतिसादासाठी आपल्या सर्वांचे आभार. साहित्याच्या दृष्टीने माझे लेखन फारसे यशस्वी झाले नसेलही पण वाचकांना येथील प्रवासाच्या अनुशंगाने विविध गोष्टींची माहिती व्हावी हाच उद्देश आहे.
आपल्या प्रतिसादाने उत्साह वाढतो हे मात्र खरे.