सुरेख झालंय प्रवासवर्णन...

मक्याची पोळी, एखादी चवळीसारखी उसळ, कांदा, ढोबळी मिरची, कोंथंबीर, दही , परतलेल्या इतर भाज्या व भात असा समावेश असतो. जेवणाआधी मकयाच्या पापडांबरोबर झणझणीत अशी टोमॅटो, कोथिंबीर ,लसूण आणि कांद्याची चटणी असते

असं मराठमोळं वर्णन ऐकून नक्की वेगळं काय होतं ते फारसं कळलं नाही..(कोशिंबीर की कोथिंबीर (कच्ची की परतवून ??)एखाद्या भारतीय थाळीचाच भास झाला..

त्यातील काही नावे 'ब्रम्हा टेंपल', 'विष्णू टेंपल' आणि 'शिवा टेंपल' अशी आहेत.

त्यानं इथूनच हात जोडले...

आता मात्र राहवत नाही.. छायाचित्रांच्या प्रतीक्षेत ...तो

चिकित्सकाला 'भात' ओळखता आला नाही :(