सर्वांचे प्रतिसादांकरता धन्यवाद.

हे सगळे पदार्थ भारतीय / मराठमोळ्या जेवणात असले तरी फोडणी नव्हती आणि मसाले वेगळे होते. कोशिंबीर नसून चटणीच होतीः)भारतीय जिनसांनी केलेले मॅक्सिकन पदार्थ होते.

पिझ्झा आणि सँडविच खाण्यापेक्षा हा बदल नक्कीच हवासा होता. भारतीय पालकांना इटालियन, अमेरिकन या पेक्षा थाई आणि मॅक्सिकन जेवण आवडते असे साधारण निरीक्षण आहे.( मला त्यापैकी कोणीही जाहिरातीसाठी कमिशन दिले नाही, गैरसमज नसावा)

आईने बरोबर घेतलेल्या पराठे आणि तहान -लाडू भूक -लाडू ची सर कशालाच नाही!

छायाचित्रे आपण गूगलवर ग्रॅन्ड कॅनियन छायाचित्रे असे देऊन पाहू शकता. घाबरून सुवर्णमयी येथे चित्रे देत नाहीतः)
धन्यवाद,