धरणाच्या भिंतीच्या मधोमध ऍरिझोना आणि नेवाडा या दोन राज्यांची सीमा आहे. तेथे उभे राहून काही वेगळे वाटले का? तेथे उभे राहून, काही जण पाण्याकडे पाठ करून, स्वतःच्या डोक्यावरून, पाण्यात नाणी टाकतात. असे करताना व्यक्त केलेली इच्छा पूर्ण होते म्हणे, तसे तुम्ही केले का?

छोटे परिच्छेद आणि वर्णनाचा (९०मैलांचा...?!) वेग यामुळे वाचायला छान वाटले.

कॅमेऱ्याच्या(किंवा इतर) बटणासाठी 'कळी' नव्हे तर 'कळ' शब्द आहे असे वाटते.