गुळपीठ असणे/ जमणे म्हणजे दाट मैत्री असणे किंवा नेहमी मते सारखी असणे. गूळ आणि पीठ जसे एकजीव होतात तशावरून आले असावे.

लाडू खावेसे वाटू लागले आहेतः)