ह्या लेखात butte हा शब्द अपेक्षित होता त्याचा अर्थ सपाट प्रदेशातला उंचवटा असा आहे. पण माझा उच्चार चुकला - प्रशासकांना विनंती की त्यांनी सर्व ठिकाणी 'ब्यूट' असा शब्द करावा. प्रतिसाद आले आहेत त्यामुळे माझी संपादनाची मुभा नाहिशी झाली आहे.
तो उच्चार चुकल्याने अर्थाचा अनर्थ झाला आहे..त्या बद्द्दल क्षमस्व.
धन्यवाद