छान भाग.

एक सुचवण-

'तो' जेंव्हा कादंबरीचे स्वैर शब्दांकन करत नसेल तेंव्हा ते लेखन कंसात किंवा वेगळ्या रंगात लिहीता येईल का?

उदा.

मित्रांनो, वाचायला हा प्रसंग खूप सोपा आणि भारलेला वाटतो...
...इथंच रोर्कचं व्यक्तीमत्व हेन्रीला ओलंडून पुढे जातं.

हा परिच्छेद म्हणजे तुमचे विश्लेषण आहे असे वाटते. (मूळ कादंबरी वाचून अनेक वर्षे झाली आहेत. स्मरणशक्तीने दगा दिला असेल तर क्षमस्व.)

good luck