विरभी महोदय,
आपला प्रतिसाद पाहून सर्वसारोनिषद शोधले आणि सध्या वाचतो आहे.

अनेक वाचक नवे/जुने लेख शोधून काढून वाचत असतात. अश्या 'हावरट' वाचकांसाठी आपले लेखन पर्वणीच ठरावी.

अवलोकने/प्रतिसाद पाहून निरुत्साही होऊ नये असे वाटते.

good luck