सुवर्णमयी ,

      मागिल वर्षीच सप्टे. मध्ये  न्यु जर्सीहून लास वेगासला गेलो असता ग्रॅन्ड कॅनि . ला कारने आठ तास भटकलो. त्या भटकंतीचा पुनःप्रत्यय तुझ्या  या वर्णनाने आला. सुंदरच.