भोमेकाका

मान्य आहे आपली सुचवण. मलाही तसं करावंसं वाटत होतं, पण खात्री नव्हती की मी "निवेदकाची" भूमिका रूपांतरकाराच्या भूमिकेबरोबर नीट निभावू शकेन की नाही हे. पण ह्यापुढे आपल्या सुचवणीप्रमाणे वेगळ्या रंगात निवेदकाचे विचार मांडेन.

आपला, आनंदी....