ही कादंबरी चिरतरुण आहे कारण असे पीटर, असे टिम आणि असे रोर्क आजही सर्व कार्यक्षेत्रात आणि जवळजवळ सर्व कचेऱ्यांत आढळतात.
भाषांतर आवडले.