योगेश्वर जिथे कृष्ण, जिथे पार्थ धनुर्धर ।
तिथे मी पाहतो नित्य, धर्म श्री जय वैभव ॥