सुंदर वर्णने आहेत सफरीची !
आपल्याकडे कोंकणांत - घरगुती पद्धतीने राहण्याची व जेवणा खाण्याची सोय सर्वदूर उपलब्ध आहे त्याची आठवण झाली.
सुंदर सफर घडवल्याबद्दल धन्यवाद !
माधव कुळकर्णी.