'माहितीचा अधिकार ' यातील कायदेशीर तत्वे व हक्क यामधून निघणाऱ्या 'पळवाटा ' आधी शोधल्या पाहिजेत व त्यांची खात्री करून घेतली पाहिजे. मंत्री , अधिकारी . कामे घेणारे लहान मोठे ठेकेदार, बड्या उद्योगधदेवाल्यांचे नेत्यांशी असलेले साटेलोटे , मदत निधी विनियोग इ. बऱ्याच  बाबी [हा सर्व भ्रष्टाचाराचा बडा खजिना ] आधी  अभ्यासनीय आहेत. सरकारने यासंबधी काही पुस्तिका 'वाटाड्या ' स्वरूपात प्रकाशित केली आहे का ?