खालील माहिती ब्राउजर येई मदतीला येथून घेतली आहे
____________________________________

ब्राउजरच्या मदतीने आपण आक्षेपार्ह संकेतस्थळे/मजकूर थांबवण्यासाठी प्रयत्न करू शकतो.

फायरफॉक्स वापरणारे,

  1. ह्या पानावर जाऊन "Install Now" वर टिचकी मारून एक्स्टेन्शन इंस्टॉल करा. आकार फक्त २९ किलोबाइट्स आहे, लगेच इंस्टॉल होईल.
  2. इंस्टॉल केल्यावर, खाली दाखवलेल्या चित्राप्रमाणे Tools -> Extensions वर टिचकी मारा,

  3. त्यानंतर Extensions ची खिडकी उघडेल. त्यात आता इंस्टॉल केलेले एक्स्टेन्शन निवडून Options वर टिचकी मारा. त्यानंतर Settings ची खिडकी उघडेल. त्यात योग्य ते बदल करा.





  4. यापुढे फायरफॉक्स प्रत्येक पानावर नजर ठेवून आक्षेपार्ह मजकूर दिसताच मज्जाव करेल.


इंटरनेट एक्सप्लोरर वर करावयाच्या जुजबी उपायांची माहिती इथे मिळेल.

आपला,
(माहितीदाता) शशांक


खालील चित्रावर टिचकी मारून तुम्ही फायरफॉक्स मुख्यपानावर जाऊन फायरफॉक्स विनाशुल्क उतरवून घेऊ शकता आणि फायरफॉक्स वापरण्याच्या फायद्यांविषयी माहिती पाहू शकता.

Get Firefox

अधिक माहिती साठी विकीपीडियाचे फायरफॉक्स पान आहेच.