सुवर्णमयी,

झकाऽऽऽस.

मजा आली वाचताना. सोबत काही फोटो असते तर दुग्धशर्करा योग जुळून आला असता. असो. मालिकेच्या शेवटी फोटो येणार आहेत असे वाचल्याचे स्मरते.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.....