लोकशाहीत जर एखादा कायदा कालबाह्य झाला असे समाजातील बहुसंख्य लोकांना वाटू लागले
तर आणि तेंव्हा तो बदलला जाऊ शकतो. परंतु जोवर तो
अस्तित्वात आहे तोवर न्याय-निवडा त्याच्यानुसारच व्हावा लागतो.'स्थळ-काळ,प्रसंग आणि व्यक्तिसापेक्ष
निर्णय बदलू ' लागले तर अराजक माजेल!
तेंव्हा दिलेले निर्णय अस्तित्वात असलेल्या चौकटीतच तपासले गेले पाहिजे.
मिलिंद