प्रभाकर,
  छान ग्रेव्ही आहे! बघते करून लवकरच.
अगस्ती,
   थोडे पनीरचे तुकडे तळून सोबत मटारचे दाणे घालाल तर पनीर मटर तयार होईल.( कांद्यासोबत ७-८ काजूचे तुकडेही मिक्सरमधून वाटून घेतल्यास चव अधिक छान लागेल पनीरची).
अर्थात माझाही लहान तोंडी मोठा घासच आहे.

श्रावणी